दौंड येथे ३६ शिक्षकांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दौंड येथे ३६ शिक्षकांचा सत्कार
दौंड येथे ३६ शिक्षकांचा सत्कार

दौंड येथे ३६ शिक्षकांचा सत्कार

sakal_logo
By

दौंड, ता. ७ : दौंड शहरातील शिशू विकास मंदिरात ३६ आजी-माजी शिक्षक आणि प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. या सत्कार समारंभास सेवानिवृत्त प्राचार्य मधुकर जाधव यांच्यासह मोहन झोपे, अर्चना साने व संस्थेचे पदाधिकारी कृष्णाजी गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्रा. डॉ.. पांडुरंग बिडकर, प्रा. डॉ.. संजीवनी शिरगुप्पे, प्रा. सुनील वाघ यांच्यासह मधुकर जाधव, मोहन झोपे, प्रताप गुणवरे, भाऊसाहेब शिर्के, अर्चना साने, प्रमोद काकडे, माधुरी काकडे, संजय कांबळे, ऊर्मिला मेरगळ, वैशाली उंडे, उषा चौरे, राजश्री भोसले, सुनीता बंडेगिरी, वंदना कानगुडे, व्ही. एस. सुंदरम, भाग्यश्री हरिभक्त, रुक्साना शेख, पूजा जाधव, नवनाथ मानकर, अशोक पानसरे, बापूराव नाझरकर, वैशाली वाघ, लतीफा शेख, निलीमा शिरसाट, विजय वाघ, कविता कौलकर, श्रेया जाधव, संतोष गदादे, कालिदास खोमणे, ज्योती मोकळ, भारती गडाख व खंडेराव कांबळे यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. आम आदमी पार्टीचे संयोजक रवींद्र जाधव, महिला आघाडीच्या नीना जोसेफ, शुभांगी धायगुडे यांच्यासह हशू मोटवानी, विनायक गवळी, शुभम धेंडे, संतोष शिदगणे आदींनी या कार्यक्रमाचे संयोजन केले.

Web Title: Todays Latest District Marathi News Dnd22b01748 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..