Fri, Feb 3, 2023

सोनवडी येथील मॉलमध्ये चोरी
सोनवडी येथील मॉलमध्ये चोरी
Published on : 13 December 2022, 2:30 am
दौंड, ता. १३ : येथील दौंड-पाटस रस्त्यावरील एका फर्निचर दुकानात झालेल्या चोरीत अठ्ठावीस हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोनवडी ग्रामपंचायत हद्दीत आहुजा फर्निचर मॉलमध्ये चोरी झाली. चोरट्याने शटर उचकटून रोख रक्कम २२ हजार रुपये व ०६ हजार रुपयांचे स्वाइप मशिन, असा २८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुकानाचे मालक हरेश परशुराम आहुजा यांनी या प्रकरणी पोलिसात फिर्याद दिली आहे.