आंबेगावातील १८ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबेगावातील १८ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर
आंबेगावातील १८ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

आंबेगावातील १८ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २० : आंबेगाव तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल सोमवारी (ता. १९) निवडणूक निर्णय अधिकारी रमा जोशी यांनी जाहीर केला. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामपंचायतींची मोजणी आंबेगाव तहसील कार्यालय घोडेगाव येथे झाली.

ग्रामपंचायतनिहाय निवडणून आलेले सरपंच व सदस्य अनुक्रमे पुढीलप्रमाणे- १) आंबेगाव गावठाण- प्रमिला गणेश घोलप, युवराज बबन तारडे, अनिता सचिन विरणक, विजय गेणभाऊ घोलप, विमल सुनील काठे, परविन राजू पानसरे, पूनम कुमार घोलप, मिलिंद रमेश भांगरे.
२) थोरांदळे- जिजाभाऊ ज्ञानेश्वर टेमगिरे, संजय वसंत टेमगिरे, रोहिणी योगेश टेमगिरे, नितीन नारायण फुटाणे, चंद्रकला दत्तात्रेय बारवकर, यमुना धनंजय टेमगिरे, संदीप विलास टेमगिरे, अलका मधुकर विश्वासराव, मनिषा संजय मिंडे, विक्रम विठ्ठल टेमगिरे.
३) गंगापूर बुद्रुक- मंगल चिंतामण केदारी, सारिका राजेंद्र केदारी, संतोष महादेव भवारी, शोभा गणेश लोहोट, कविता राहुल केदारी, कोमल धनंजय येवले, संदीप प्रभाकर येवले, नीलम दत्तात्रेय लोहोट, लक्ष्मण आबाजी कोंढवळे, बाळू दत्तात्रेय आवटे.
४) पिंपळगावतर्फे घोड- सायली ज्ञानेश्वर लाडके, मनीषा संजय लोहकरे, दिलीप सावळेराम काळे, अश्विनी संतोष पोखरकर, सायली ज्ञानेश्वर लाडके, प्रसाद विठ्ठल जोशी, निशा विष्णू बोऱ्हाडे, अश्विनी प्रफुल्ल लाडके, लक्ष्मण पांडुरंग वागदरे, प्रवीण बाळासाहेब ढमढेरे.
५) राजपूर- चंद्रकांत दगडू लोहकरे, कमल ज्ञानेश्वर लोहकरे, प्रकाश राघू लोहकरे, ठकूबाई रघुनाथ शेळके, गोरक्षनाथ भीमा वायाळ, मोनिका गोटीराम लोहकरे, प्रवीण लक्ष्मण उंडे, (एक जागा रिक्त).
६) राजेवाडी- शुभांगी नीलेश साबळे, दत्तात्रेय यशवंत शिंदे, मंदा सुनील गभाले, सुनील संखराम उंडे, गणेश काशिनाथ मसळे, (तीन जागा रिक्त).
७) पंचाळे बुद्रुक- संगीता सुरेश किर्वे, पूजा राजू गोनटे, समीर मच्छिंद्र गारे, दीपाली जितेंद्र भालेराव, सविता तानाजी जढर, सुरेश नामदेव किर्वे, रामचंद्र दगडू तारडे, (एक जागा रिक्त).
८) माळीण- रघुनाथ दगडू झांजरे, नामदेव पुनाजी असवले, रेऊबाई चंद्रकांत असवले, प्रमिला मच्छिंद्र लेंभे, भामाबाई हरिश्चंद्र झांजरे, शिवाजी विठ्ठल लेंभे, हेमा नामदेव भालचिम, कविता चंद्रकांत मोहंडूळे.
९) शिनोली- मंगेश सखाराम पारधी, नीरा तुकाराम काळे, सुवर्णा अरुण सरोदे, संतोष बबन बोऱ्हाडे, नीता गंगाराम काळे, केशव लक्ष्मण कडाळे, सुजाता लहू बोऱ्हाडे, रवींद्र बच्चू पवार, आशा गणेश सोमवंशी, शकुंतला सुदाम काळे, सुनील सोमा काळे, गणेश चंद्रकांत बोऱ्हाडे.
१०) आसाणे- खेमा सोनू गभाले, सोनाली विकास ठुबल, वर्षा प्रवीण शेळके, सचिन धर्मा बांबळे, संगीता संतोष गभाले, भीमा ढवळा गभाले, समीर बबन गभाले, (एक जागा रिक्त).
११) कोंढवळ- सविता काळू कोकाटे, लक्ष्मी दत्तात्रेय लोहकरे, सुरेखा विनायक लोहकरे, नितीन दुंदा लोहकरे, सविता रमेश दाते, इंदूबाई पांडुरंग कवटे, नामदेव पांडुरंग कोंढवळे, यशोदा बाळू कोंढवळे, शंकर दारकु केदारी, सागर ज्ञानेश्वर कोकाटे.
१२) ढाकाळे- धोंडिबा दारकू लांघी. अक्षय शांताराम जंगले, ज्योती सागर काळे, विजय विठ्ठल अंकुश, भारती ईश्वर डामसे, एकनाथ नंदाराम सुपे, सविता जगन काळे, (एक जागा रिक्त).
१३) पोखरी- हनुमंत सोमाजी बेंढारी, दीपक बबन भागित, आदिनाथ चिंधू बेंढारी, पार्वता बाळू बेंढारी, (चार जागा रिक्त).
१४) जांभोरी- सुनंदा विठ्ठल पारधी, मनीषा अंकुश केंगले, श्वेता किसन गिरमे, बबन किसन केंगले, नानूबाई चंद्रकांत साबळे, लता शांताराम केंगले, सुनील बबन पारधी, भोराबाई मारुती केंगले, शिवराम नामदेव केंगले, दुंदा लक्ष्मण भोकटे.
१५) तिरपाड- सोमा भीमा दाते, सारिका शंकर पारधी, देवकाबाई देवराम हिले, नामदेव गिरजू दाते, सीताराम देवजी गवारी, दीपक बाबू मेमाणे, विमल रामचंद्र गवारी, शैला धोंडू आंबवणे, दत्तु सखाराम आंबवणे, (एक जागा रिक्त).
१६) फदालेवाडी- उगलेवाडी- विनोद वसंत उगले, विलास गेणभाऊ उगले, सुरेखा सुनील फदाले, उज्ज्वला बाळासाहेब तातळे, भरत मारुती फदाले, स्वाती लक्ष्मण भवारी, सचिन ज्ञानेश्वर उगले, मंगल सुभाष शिंगाडे.
१७) वडगाव काशिंबेग- सौरभ संभाजी पोखरकर, सुजाता विजय भुते, आशा नामदेव वाळुंज, योगेश विजय पिंगळे, कल्पना राजू
कडधेकर, सुप्रिया बाळासाहेब पिंगळे, गणेश लक्ष्मण खिरड, भाऊ दत्तात्रेय डोके, रेश्मा संदीप दैने, सुजाता संजय वायकर.
१८) वाळुंजवाडी- नवनाथ चिंतामण वाळुंज, रुक्मिणी पुनाजी खंडागळे, सुवर्णा संतोष चौगुले, कांताराम सोमा कडाळे, यशोदा मारुती वाळुंज, मयूर जिजाभाऊ गायकवाड, संदीप सुदाम पवार, सोनाली सुनील वाळुंज.

Web Title: Todays Latest District Marathi News Gho22b01058 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..