नारोडी येथे लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नारोडी येथे लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन
नारोडी येथे लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन

नारोडी येथे लक्ष्मीबाई पाटील यांना अभिवादन

sakal_logo
By

घोडेगाव, ता. २२ : नारोडी (ता. आंबेगाव) येथील श्री. मुक्तादेवी विद्यालयात लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन केले. स्थानिक स्कूल समिती सदस्य सुनील पिंगळे, रयत शिक्षण संस्थेचे पश्चिम विभागाचे सल्लागार चंद्रकांत घोडेकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

यावेळी मुख्याध्यापक ए.व्ही. गाडे, डी.डी. भोर, नंदाताई शिंगाडे, मनिषा पिंगळे, एम.ए. गायकवाड, व्ही. बी. काठे, एस.पी.. कोकणे, एस.एस. गुंजाळ, बी.जी. चपटे, एस.टी. इष्टे, ए.बी. भालशिंगे, एस.एम. झांजरे, पी..बी. कानडे आदी उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत घोडेकर, सुनील पिंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.बी. भोर यांनी केले.