रामचंद्र केंजळे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रामचंद्र केंजळे
यांचे निधन
रामचंद्र केंजळे यांचे निधन

रामचंद्र केंजळे यांचे निधन

sakal_logo
By

गुळुंचे, ता. ९ : वयाच्या ७७व्या वर्षी अनवाणी गिरनार पर्वत चढणाऱ्या व त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतावर २४ किलोमीटरची प्रदक्षिणा अनवाणी घालत चालण्याचे फायदे तरुणाईला सांगणाऱ्या सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक रामचंद्र केंजळे यांचे नुकतेच निधन झाले. ते गुळुंचे (ता. पुरंदर) येथील मंदिरात अभिषेक करायचे. त्यांनी पुरंदर तालुक्यातील राख, मांडकी या गावात प्राथमिक शिक्षक म्हणून सेवा बजावली. स्वावलंबी शिक्षणावर त्यांचा भर होता. महात्मा गांधी यांच्या सत्य, अहिंसा, साधी राहणी उच्च विचारसरणी या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव होता.

Web Title: Todays Latest District Marathi News Gln22b00472 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top