सासवड येथे आढळला अनोळखी मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवड येथे आढळला अनोळखी मृतदेह
सासवड येथे आढळला अनोळखी मृतदेह

सासवड येथे आढळला अनोळखी मृतदेह

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २५ ः सासवड (ता. पुरंदर) येथील जयप्रकाश चौकात एक अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह आढळला आहे. यासंदर्भात अनिल किसन मगर (वय ३७) यांनी सासवड पोलिस ठाण्याला खबर दिली आहे. मृत व्यक्तीचे वय अंदाजे ५० असून अंगात भगवे रंगाचा टी शर्ट, काळे रंगाची पॅन्ट आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. आर. चिखले करीत आहेत. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास ०२११५२२२३३३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02848 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top