सासवडमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर सासवडमध्ये वारकऱ्यासाठी आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सासवडमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर
सासवडमध्ये वारकऱ्यासाठी आरोग्य शिबिर
सासवडमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर सासवडमध्ये वारकऱ्यासाठी आरोग्य शिबिर

सासवडमध्ये वारकऱ्यांसाठी आरोग्य शिबिर सासवडमध्ये वारकऱ्यासाठी आरोग्य शिबिर

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २६ : येथील (ता. पुरंदर) पालखी तळाजवळील वारीसाठी आलेले वारकरी व भक्तांसाठी भारतीय जनता पक्ष पुरंदरचे अध्यक्ष गंगाराम जगदाळे यांच्या माध्यमातून मोफत आरोग्य शिबिर व औषधांचे वाटप करण्यात आले.
नेत्रतपासणी, रक्तदाब, हेमोग्लोबिन, शुगर, पायदुखी, अंगदुखी, ताप आदींच्या वारकऱ्यांच्या तपासण्या करून करून रुग्णांना औषधांचे वाटप करण्यात आले.
शिबिरास तालुका अध्यक्ष गंगाराम जगदाळे, पुणे महानगर पालिकेचे नगरसेवक राजाभाऊ कदम, नगरसेविका मनीषा कदम, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष गिरीश जगताप, साकेत जगताप, डॉ. पांढरे, नीलेश जगदाळे, रोहित खवले, सागर रावडे, संतोष जगदाळे, समीर तरवडे, म्हस्कू जगदाळे, शिवाजी शेंडकर आदी उपस्थित होते.

05306

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02944 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..