संजय राऊतांना आवरा : शिवतारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय राऊतांना आवरा : शिवतारे
संजय राऊतांना आवरा : शिवतारे

संजय राऊतांना आवरा : शिवतारे

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २९ : शिवसेनेच्या आमदारांनी बंड केल्याच्या पहिल्या दिवसापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे समन्वयाच्या भूमिकेत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूला संजय राऊत रोज उठून बंडखोरांना आव्हान देत आहेत. असंसदीय भाषा वापरत आहेत. पक्ष एकसंध राहावा ही भावना त्यांच्या वर्तनातून दिसत नाही. त्यांना आवरावे अशी विनंती उद्धव ठाकरे यांना माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी पुरंदर तालुक्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b02955 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top