सोनार समाजाच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव धर्माधिकारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोनार समाजाच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव धर्माधिकारी
सोनार समाजाच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव धर्माधिकारी

सोनार समाजाच्या अध्यक्षपदी लक्ष्मणराव धर्माधिकारी

sakal_logo
By

सासवड शहर, ता. १ : सासवड (ता. पुरंदर) येथील सोनार समाज सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी समाजसेवक लक्ष्मण धर्माधिकारी यांची तर, उपाध्यक्षपदी सुजाता रमाकांत वेदपाठक यांची बिनविरोध निवड झाली. या निवडी संस्थेच्या झालेल्या बैठकीमध्ये सचिव प्रवीण वेंकट महामुनी यांनी जाहीर केल्या.
यावेळी सचिन महागावकर, किसन पोतदार, राजेंद्र वेदपाठक, रमेश महामुनी, संदीप महाराज झेंडे, महादेव कावडे आदी उपस्थित होते.

सोनार समाजाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे- खजिनदार : मयूर महागावकर, सह खजिनदार : सारंग वेदपाठक, कार्याध्यक्ष : प्रमोद गळंगे, व्यवस्थापक : विकास वेदपाठक, सहव्यवस्थापक : विशाल पोतदार.

प्रास्ताविक माजी अध्यक्ष पद्माकर गळंगे यांनी केले. तर, सूत्रसंचालन सुनील गडांगे व आभार राजेंद्र महामुनी यांनी मानले.

फोटो ः लक्ष्मणराव धर्माधिकारी. सुजाता वेदपाठक.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03042 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..