माऊली पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर गिरमे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माऊली पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर गिरमे
माऊली पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर गिरमे

माऊली पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर गिरमे

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २२ : सासवड येथील माऊली नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर गिरमे यांची तर, संस्थेच्या उपाध्यक्षपदी संतोष गिरमे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संस्थेच्या संचालक मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी मदने मॅडम यांनी सन २०२२ ते २०२७ या कालावधीसाठी ह्या निवडी जाहीर केल्या.
या संस्थेत ४०५ सभासद संख्या आहे. संस्थेचे १ कोटी २० लाख भाग भांडवल असून ९० लाखांहून अधिक ठेवी तर २ कोटी कर्ज पुरवठा आहे.

यावेळी पवन दुधाळ, अशोक भोंगळे, नितीन राऊत, संकेत गिरमे, धनंजय लांडगे, सिद्राम भोंगळे, स्नेहल गिरमे, संगीता म्हेत्रे, भाऊसाहेब वाशिलकर, संतोष आबनावे आणि सचिव तुकाराम गिरमे आदी संचालक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03096 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..