प्रा. जगताप यांना मानसशास्त्रात डॉक्टरेट पदवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रा. जगताप यांना मानसशास्त्रात डॉक्टरेट पदवी
प्रा. जगताप यांना मानसशास्त्रात डॉक्टरेट पदवी

प्रा. जगताप यांना मानसशास्त्रात डॉक्टरेट पदवी

sakal_logo
By

सासवड शहर, ता. २२ ः सासवड (ता. पुरंदर) येथील रहिवासी व अण्णासाहेब दिवेकर कॉलेज, वरवंड (ता. दौंड) चे प्रा. सुरेश विठ्ठलराव जगताप यांनी मानसशास्त्र विषयात डॉक्टरेट पदवी प्रदान केली. राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष बंडुकाका जगताप यांचे ते कनिष्ठ बंधू आहेत. प्रा. डॉ. जगताप यांनी संस्कार आणि संस्कृतीचे जतन करून वरवंड कॉलेजमध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवला असल्याने प्राचार्य एल. के. शितोळे, उपसरपंच मिनाक्षी दिवेकर व ग्रामस्थांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Grd22b03200 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..