इंदापूरसाठी २५ कोटी ५० लाखांचा निधीदत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इंदापूरसाठी २५ कोटी ५० लाखांचा निधीदत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती.
इंदापूरसाठी २५ कोटी ५० लाखांचा निधीदत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती.

इंदापूरसाठी २५ कोटी ५० लाखांचा निधीदत्तात्रय भरणे यांनी दिली माहिती.

sakal_logo
By

इंदापूर, ता. ९ : इंदापूर तालुक्यातील दलित वस्ती नागरी सुविधांसाठी १५ कोटी ५० लाख रुपये, तर पुणे जिल्हा परिषद दलित वस्ती सुधारणा योजनेतून व महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष साहाय्य विभागाच्या माध्यमातून १० कोटी कोटी, असे एकूण २५ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी दिली.
गावनिहाय मंजूर निधी- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून : अजोती नवीन बौद्धविहार इमारत, समाज मंदिर संरक्षक भिंत, बैठक कट्टा बांधकाम- १५ लाख, चांडगांव बौद्ध समाज मंदिर, मातंग समाज मंदिर सुशोभीकरण काम- १० लाख, वालचंदनगर १४३ चाळ बंदिस्त गटार काम- १० लाख, रस्ता कॉंक्रिटीकरण- २५ लाख, सौर प्रकाश व्यवस्था- ५ लाख, १४४ चाळ बंदिस्त गटार काम- १० लाख, रस्ता कॉंक्रिटीकरण- २५ लाख, सौर प्रकाश व्यवस्था- ५ लाख, आंबेडकर नगर येथील रस्ता कॉंक्रिटीकरण काम- २५ लाख, बंदिस्त गटार काम- १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था- ५ लाख, मानेवस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण- २५ लाख, बंदिस्त गटार काम- १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था- ५ लाख, लोहार वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण- २५ लाख, बंदिस्त गटार काम- १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था- ५ लाख, वालचंदनगर गायकवाड वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण- २५ लाख, बंदिस्त गटार काम- १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था- ५ लाख, तीन चाळ येथे रस्ता कॉंक्रिटीकरण- २५लाख, बंदिस्त गटार काम- १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था- ५ लाख, धवलपुरी रस्ता कॉंक्रिटीकरण- २५ लाख, बंदिस्त गटार काम- १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था- ५ लाख, सेवा कॉलनी रस्ता कॉंक्रिटीकरण- २५ लाख, बंदिस्त गटार काम- १० लाख, सौर प्रकाश व्यवस्था- ५ लाख, अंथुर्णे येथील अ.जा.वस्ती रस्ता काँक्रिटीकरण- २० लाख, साबळे वस्ती ९, २ आणि ४ येथे रस्ता काँक्रिटीकरण- प्रत्येकी २० लाख, भरणेवाडी खरात वस्ती रस्ता काँक्रिटीकरण- २० लाख, वडापुरी अण्णा भाऊ साठे नगर सांस्कृतिक भवन बांधकाम- २० लाख, लासुर्णे अण्णा भाऊ साठे बहुउद्देशीय सामाजिक सभागृह व अभ्यासिका बांधकाम- २० लाख, नवदारे बुद्धविहार परिसर सुशोभीकरण- २० लाख, शेटफळगढे बौद्ध विहार परिसर स्वागतकमान- १० लाख, भवानीनगर डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक भवन बांधकाम- ५५ लाख, गिरवी समाज मंदिर बांधकाम- २० लाख, कळाशी बौद्ध विहार परिसर पेव्हिंग ब्लॉक बसवणे- १० लाख, कडबनवाडी जाधव वस्ती समाज मंदिर बांधकाम- १० लाख, सणसर अशोकनगर, खवळेवस्ती, सोनवणे आवळे वस्ती समाजमंदिर परिसर सुशोभीकरण- प्रत्येकी १० लाख, निमसाखर पिरवस्ती, मातंग वस्ती समाजमंदिर परिसर सुशोभीकरण- १० लाख, गावठाण समाजमंदिर परिसर सुशोभीकरण- १० लाख, निरगुडे सोनवणेवस्ती सामाजिक सभागृह बांधकाम- १० लाख, गावठाण सामाजिक सभागृह बांधकाम- २० लाख, लुमेवाडी निंबोडी येथे अण्णा भाऊ साठे नगर येथे सामाजिक सभागृह बांधकाम- १५ लाख, तक्रारवाडी अण्णा भाऊ साठे सभागृह- १५ लाख, डाळज नं.१ अंबिकानगर भोसलेवस्ती सामाजिक सभागृह व अण्णा भाऊ साठे मंदिर सुशोभीकरण- प्रत्येकी १० लाख, गोतोंडी मोरे वस्ती नं.२ सामाजिक सभागृह बांधणे १० लाख, गिरवी समाजमंदिर २० लाख, अकोले बौद्ध विहार समाज मंदिर सभागृह- १० लाख, पोंधवडी अण्णा भाऊ साठे नगर मातंग समाज मंदिर- १० लाख, अण्णा भाऊ साठे परिसर सुशोभीकरण- १० लाख, नरसिंहपूर समाज मंदिर- २० लाख, काझड मोरवाडा समाज मंदिर सुशोभीकरण व पेव्हींग ब्लॉक बसवणे- १० लाख, डाळज नं. ३ देवकुळे भोसले वस्ती समाज मंदिर बांधणे १० लाख, हगारेवाडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर ते ग्रा.पं. कार्यालय रस्ता काँक्रीटकरणे- १० लाख, जाचकवस्ती समाज मंदिर बांधणे- १५ लाख, लक्ष्मीमाता मंदिर सामाजिक सभागृह बांधणे- १० लाख, उद्धट मातंग समाज मंदिर बांधणे व सुशोभीकरण- १० लाख, सपकळवाडी मागासवर्गीय वस्ती व्यायामशाळा बांधकाम- १० लाख, वाचनालय तसेच अभ्यासिका बांधकाम- १० लाख, बेलवाडी झोपडपट्टी रस्ता व मातंग वस्ती येथे रस्ता करण्यासाठी प्रत्येकी १० लाख, कळंब मागासवर्गीय वस्ती वाचनालय, अभ्यासिका बांधकाम- २५ लाख.

पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी : अंथुर्णे- ६३ लाख, काझड- ६ लाख, गलांडवाडी नंबर २- १५ लाख, गोतंडी ते गावठाण रस्ता कॉंक्रिटीकरण- ५ लाख, चिखली- २१ लाख, जाचक वस्ती- ३० लाख, निंबोडी- २३ लाख, निमसाखर- ७० लाख, निरगुडे- ६
लाख, पिटकेश्वर- २० लाख, पोंधवडी- ४० लाख, बाभूळगाव- ३० लाख, बिजवडी- ७६ लाख, बेलवाडी- ४० लाख, बोरी- १४२ लाख, म्हसोबाचीवाडी- १२ लाख, रणगाव- ८० लाख, रुई- ४७ लाख, लासुर्णे- १२० लाख, वरकुटे खुर्द- ४० लाख, वालचंदनगर लोहार वस्ती, गायकवाड वस्ती, ३ चाळ आंबेडकर नगर १४३ आणि १४४ चाळ- ७० लाख, व्याहळी- २५ लाख, शहा- ४२ लाख, शिंदेवाडी- ६ लाख, शेटफळ हवेली- २० लाख, सणसर- १०८ लाख, सपकळवाडी- ४९ लाख, सरडेवाडी- ६ लाख.

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02909 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top