जुगारातील ६४ आरोपींना शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुगारातील ६४ आरोपींना शिक्षा
जुगारातील ६४ आरोपींना शिक्षा

जुगारातील ६४ आरोपींना शिक्षा

sakal_logo
By

इंदापूर, ता. २१ ः इंदापूर न्यायालयात बरेच वर्षे प्रलंबित असणाऱ्या जुगाराच्या ३२ प्रकरणांतील ६४ आरोपींना एकाच दिवशी शिक्षा सुनावण्यात आली. सर्व आरोपींना न्यायालयाचे कामकाज संपेपर्यंत कोर्टात बसून राहणे तसेच प्रत्येकी २०० रुपये दंड, अशी शिक्षा सहदिवाणी न्यायाधीश के. सी. कलाल यांनी सुनावली. सर्व खटल्याचे कामकाज सरकारी वकील ॲड. अमर लोहकरे यांनी पाहिले. त्यांना शिरस्तेदार प्रमोद आराख यांनी मदत केली.

Web Title: Todays Latest District Marathi News Ind22b02951 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..