कदमवस्ती शाळेला टिफिन बॉक्स भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदमवस्ती शाळेला टिफिन बॉक्स भेट
कदमवस्ती शाळेला टिफिन बॉक्स भेट

कदमवस्ती शाळेला टिफिन बॉक्स भेट

sakal_logo
By

जेजुरी, ता. ७ ः कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्याची गुणवत्ता कौतुकास्पद असल्याचे ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनीताई जगताप यांनी सांगितले.
राजवर्धिनीताई जगताप यांनी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना टिफिन बॉक्स भेट दिले. त्यांच्या समवेत पंचायत समितीच्या माजी सदस्या सुनीता कोलते, एखतपूर मुंजवडीच्या माजी सरपंच राणी झुरंगे, साकुर्डेचे सरपंच अजित जाधव, बेलसरचे सरपंच अर्जुन धेंडे, उपसरपंच धीरज जगताप आदी उपस्थित होते. शिक्षक अनंता जाधव व सुरेखा जाधव यांच्या कामाचेही यावेळी जगताप यांनी कौतुक केले. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर कदम, बी. एम. काळे पालक, मुख्याध्यापक अनंता जाधव, ईश्वर कदम यावेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00616 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top