राज यांच्या आरोग्यासाठी जेजुरीच्या खंडोबाला साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज यांच्या आरोग्यासाठी जेजुरीच्या खंडोबाला साकडे
राज यांच्या आरोग्यासाठी जेजुरीच्या खंडोबाला साकडे

राज यांच्या आरोग्यासाठी जेजुरीच्या खंडोबाला साकडे

sakal_logo
By

जेजुरी, ता.२० : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया
आणि त्यांना उत्तम आरोग्य प्राप्त होत राहो, यासाठी पुरंदर तालुका मनसे अध्यक्ष उमेश जगताप यांनी कार्यकर्त्यांसह कुलदैवत जेजुरीच्या खंडोबा
देवाला महाअभिषेक करित भंडारा उधळला.
याप्रसंगी सासवड शहर मनसे अध्यक्ष ललित शिवले, ॲड. सुमित पवार, विजय दरेकर, उत्तम झगडे, मच्छिन्द्र कसबे, सचिन गुरव, महादेव हिंगणे, अमर बारभाई
इत्यादी कार्यकर्ते उपस्तिथ होते.
राजसाहेब यांना खंडोबाच्या आशिर्वादाने उत्तम बळ मिळावे व त्यांचे भारतीय दौरे आता पुन्हा जोमात सुरू राहावेत या करिता जेजुरी गडावरून भंडारा करूकर्त्यांनी
उधळून प्रार्थना करण्यात आल्याचे मनसे तालुका अध्यक्ष उमेश जगताप यांनी सांगितले.

72452

Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00637 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top