जेजुरीतील पवार महाविद्यालयास जिल्हा सहकारी बँकेकडून देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जेजुरीतील पवार महाविद्यालयास जिल्हा सहकारी बँकेकडून देणगी
जेजुरीतील पवार महाविद्यालयास जिल्हा सहकारी बँकेकडून देणगी

जेजुरीतील पवार महाविद्यालयास जिल्हा सहकारी बँकेकडून देणगी

sakal_logo
By

जेजुरी, ता.२१ : येथील शरदचंद्रजी पवार महाविद्यालयास पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून संगणक खरेदीसाठी पन्नास हजार रुपयांची देणगी देण्यात आली.
त्याचा धनादेश प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे यांचेकडून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.धनजी नागणे यांनी स्वीकारला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष विजय कोलते, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रा.डॉ.दिगंबर दुर्गाडे, सचिव शांताराम पोमण, प्राचार्य डॉ.धनाजी नागणे,
नगरसेवक मेहबूब पानसरे, अविनाश भालेराव, गौरव कोलते, सत्यवान चाचर, गणेश गाढवे, काका झगडे, प्रा. डॉ.अरुण कोळेकर उपस्थित होते.

माढी महाविद्यालयातून माजी सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कारकिर्दीला सुरवात झाली आहे. त्यामुळे मी जेजुरीच्या महाविद्यालयाविषयी कृतज्ञ राहिलो आहे, अशी भावना डॉ.दुर्गाडे यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे नियोजन आकाश चाचर, सुरेश खरात, सुरेख जगताप, प्रा.गौरी फडतरे, प्रा.डॉ.बालाजी नाटकरे, रमेश पागे, सीताराम भोकटे यांनी केले. डॉ.धनाजी नागणे यांनी स्वागत प्राचार्य केले. सूत्रसंचालन मराठी विभागाचे प्रमुख डॉ. अरुण कोळेकर यांनी तर आभार सचिव शांताराम पोमण यांनी मानले.

01475

Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00671 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..