सुधीर रणदिवे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुधीर रणदिवे यांचे निधन
सुधीर रणदिवे यांचे निधन

सुधीर रणदिवे यांचे निधन

sakal_logo
By

जेजुरी, ता. २९ : बेलसर (ता. पुरंदर) येथील सुधीर नामदेव रणदिवे (वय ५७) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षक म्हणून सावळा (ता. मावळ), खांडज(बारामती), राणेमळा, वाळुंज, भोसलेवाडी (ता.पुरंदर) येथे आदर्श शिक्षक म्हणून कार्य केले होते. त्यांना गुणवंत आदर्श शिक्षक व केंद्रप्रमुख पुरस्काराने सन्मानित केले होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Jej22b00682 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..