जयाद्री सोसायटीच्या अध्यक्षपदी अनिल झगडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जयाद्री सोसायटीच्या अध्यक्षपदी अनिल झगडे
जयाद्री सोसायटीच्या अध्यक्षपदी अनिल झगडे

जयाद्री सोसायटीच्या अध्यक्षपदी अनिल झगडे

sakal_logo
By

जेजुरी, ता.१९ : जेजुरी येथील जयाद्री विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी अनिल दत्तात्रेय झगडे यांची व उपाध्यक्षपदी
अशोक शुकलेश्वर गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
मावळते अध्यक्ष हनुमंत भापकर व उपाध्यक्षा रत्नप्रभा झगडे यांनी राजीनामा दिल्याने निवडणूक घेण्यात आली. पीठासन अधिकारी म्हणून
सहायक निबंधक बागवान यांनी काम पाहिले. शेतकऱ्यांना शासनाच्या सवलती मिळवून देण्यासाठी व संस्थेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष अनिल
झगडे यांनी सांगितले.


01620