Sat, June 3, 2023

नलिनी खेडेकर यांचे निधन
नलिनी खेडेकर यांचे निधन
Published on : 2 March 2023, 11:20 am
जेजुरी, ता.२ : जेजुरी येथील नलिनी रामचंद्र खेडेकर (वय ८१) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. जेजुरी परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असे. त्यांच्या मागे पती, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त शिक्षक रामचंद्र खेडेकर(गुरुजी) हे हे त्यांचे पती होत. पिरंगुट इंग्लिश स्कूल पिरंगुट येथील शिक्षिका मनीषा ज्ञानेश्वर साळुंके या त्यांच्या कन्या होत.
01771