दुचाकींच्या धडकेत जुन्नरला एकाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दुचाकींच्या धडकेत 
जुन्नरला एकाचा मृत्यू
दुचाकींच्या धडकेत जुन्नरला एकाचा मृत्यू

दुचाकींच्या धडकेत जुन्नरला एकाचा मृत्यू

sakal_logo
By

जुन्नर, ता. १४ : गोळेगाव ते बनकर फाटा रस्त्यावर मुक्ताई मंदिराजवळ शुक्रवारी (ता. १३) रात्री दोन दुचाकींची समोरसमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दादाभाऊ सीताराम जाधव (वय २९, रा. अहिनवेवाडी, ता. जुन्नर) यांचा मृत्यू झाला. याबाबत जुन्नर पोलिसांनी लहू नवनाथ खेडकर (वय २८, रा. अवसरी खुर्द, ता. आंबेगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत मच्छिंद्र सीताराम जाधव यांनी फिर्याद दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03250 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top