सामाजिक जाणिवेतून कार्यालयाचे भाडे माफ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सामाजिक जाणिवेतून कार्यालयाचे भाडे माफ
सामाजिक जाणिवेतून कार्यालयाचे भाडे माफ

सामाजिक जाणिवेतून कार्यालयाचे भाडे माफ

sakal_logo
By

जुन्नर, ता. ९ : आई-वडिलांचे छत्र हरपलेल्या कन्येच्या विवाहाप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अनिल रोकडे यांनी कार्यालयाचे भाडे व इतर खर्च माफ करत हा सोहळा पार पाडला. रोकडे यांच्या निरगुडे (ता. जुन्नर) येथील रोकडे फार्म आणि मंगल कार्यालयात ३ जून रोजी हा विवाहसोहळा झाला. गोद्रे (ता. जुन्नर) येथील दीपाली यशवंत उतळे हिस आई-वडील नसल्याचे समजल्याने रोकडे यांनी सामाजिक जाणीवेतून सुमारे ४५ हजाराचा खर्च माफ करत उतळे कुटुंबास एक वेगळा आनंद मिळवून दिला. या वेळी उतळे व डामसे परिवाराने रोकडे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्यांचे आभार मानले.

विवाहाप्रसंगी वधू व वरांसमवेत अनिल रोकडे.
jun09p01

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03295 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top