जुन्नरच्या आदिवासी भागात भात रोपवाटिकेची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरच्या आदिवासी भागात
भात रोपवाटिकेची लगबग
जुन्नरच्या आदिवासी भागात भात रोपवाटिकेची लगबग

जुन्नरच्या आदिवासी भागात भात रोपवाटिकेची लगबग

sakal_logo
By

जुन्नर, ता. १२ : जुन्नरच्या आदिवासी डोंगरी भागात भात रोपवाटिका करण्याची लगबग सुरु झाली आहे.
‘आत्मा’चे तंत्रज्ञान व्यवस्थापक सूर्यकांत विरणक यांनी पारगावतर्फे मढ (ता. जुन्नर) येथील प्रयोगशील शेतकरी अर्जुन घोडे यांच्या शेतावर भात रोपवाटिका कशी तयार करावी व भाताच्या मॅट नर्सरीची माहिती दिली. यावेळी कृषी सहायक सुभाष मडके व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. भात लागवड करण्यासाठी यंत्राचा वापर केल्यामुळे वेळेची व खर्चाची बचत होऊन उत्पन्नात वाढ होत आहे. शेतकरी आता यांत्रिकीकरणकडे वळत असल्याचे विरणक यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03296 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top