शासकीय अनास्था | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शासकीय अनास्था
शासकीय अनास्था

शासकीय अनास्था

sakal_logo
By

जुन्नर : सरकार दरवर्षी वृक्षारोपण मोहीम राबवते. मात्र, शासकीय पातळीवर त्याचे संवर्धन होत नाही. त्यासाठी योग्य प्रयत्न होताना दिसत नाहीत. जुन्नर तहसील कार्यालयाकडून रोपे लावली गेली पण त्यांचे संवर्धन झाले नसल्याचे दिसून येत आहे. पहिल्या छायाचित्रात महसूल विभागाच्या संजय गांधी निराधार कार्यालयासमोर लावलेले रोप जळून गेले आहे तर संरक्षणासाठी लावलेल्या काठ्या व कापड पडले आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात कारागृहाच्या मागील बाजूस केलेल्या वृक्षरोपणाचे अवशेष शिल्लक आहेत.
03986, 03985

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03301 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..