जुन्नर शहरात मुसळधार पाऊस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नर शहरात मुसळधार पाऊस
जुन्नर शहरात मुसळधार पाऊस

जुन्नर शहरात मुसळधार पाऊस

sakal_logo
By

जुन्नर, ता. ११ : जुन्नर शहर व परिसरात शनिवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. सकाळपासून वातावरणातील उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दुपारी अचानक झालेल्या जोराच्या पावसाने दिलासा मिळाला. शासकीय कार्यालये, बँका आदींना सुट्टी असल्याने वर्दळीचे प्रमाण कमी होते. सुमारे अर्धा तास झालेल्या पावसाने रस्त्यावरील भाजी व किरकोळ विक्रेते तसेच नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.       
शहराच्या मुख्य रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. तर काही ठिकाणी वाऱ्याने झाडांच्या फांद्या पडल्या.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03305 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top