तलावात पाय घसरून पडल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तलावात पाय घसरून पडल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू
तलावात पाय घसरून पडल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

तलावात पाय घसरून पडल्याने दोन शाळकरी मुलांचा मृत्यू

sakal_logo
By

जुन्नर, ता.३ : शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या सोमतवाडी (ता.जुन्नर) येथील ऐतिहासिक पद्मावती तलावाजवळ फोटो काढण्यासाठी गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा तलावात पडल्याने मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता.३) दुपारी घडली.
पवन दुर्गेश ठाकूर (वय १३) व सम्राट देवेंद्र परदेशी (वय १४, दोघे रा. परदेशपुरा, जुन्नर) त्यांची नावे आहेत. तलावातील खोल खड्ड्यात गाळात अडकल्याने दोघांना स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले. जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी ते मयत झाल्याचे सांगितले. या घटनेची खबर अभिलाष परदेशी यांनी जुन्नर पोलिसांना दिली.


04010, 04011

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03367 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top