कुसूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी कुसूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुसूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी
कुसूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी
कुसूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी कुसूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी

कुसूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी कुसूरमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी

sakal_logo
By

जुन्नर, ता.१४ : कुसुर (ता. जुन्नर) येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांनी गुरुचरणी गुरुपूजा केली. तसेच गुरू वाक्य मंत्र समजून श्रद्धापूर्वक गुरुभक्ती केली. सकाळपासून संततधार पाऊस असूनही भाविकांनी उत्सवासाठी मोठी गर्दी केली होती.
स्वामी समर्थ मंदिरात सकाळी भूपाळी आरती, श्रीदत्तात्रेय, श्रीस्वामी समर्थ मूर्तींना अभिषेक, साईमाऊली समाधी पूजन करण्यात आले. होमहवन झाल्यानंतर नीशा कोंडे यांनी स्वामी समर्थ सेवा विषयी मार्गदर्शन केले. गुरुवर्य तुकाराम महाराज दुराफे यांचे पाद्य पूजन करण्यात आले. यानंतर महाआरती व महाप्रसादाचे आयोजन केले होते. दत्तात्रेय पांडे यांनी पौरोहित्य केले.

04053

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03389 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..