अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक
अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक

अल्पवयीन मुलीवर बलात्कार; एकास अटक

sakal_logo
By

जुन्नर : अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपावरुन जुन्नर पोलिसांनी एकास अटक केली आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. आरोपीने दुपारी घरात कोणी नाही, असे पाहून जीवे मारण्याची धमकी देऊन जबरदस्तीने अंगावरील कपडे काढून अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश साळुंखे करत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03404 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..