शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जुन्नरला भरारी पथक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जुन्नरला भरारी पथक
शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जुन्नरला भरारी पथक

शिष्यवृत्ती परीक्षेसाठी जुन्नरला भरारी पथक

sakal_logo
By

जुन्नर,ता.३० : जुन्नर तालुक्यात शिष्यवृत्ती परीक्षेसाठी भरारी पथकांची निर्मिती करण्यात आल्याचे गटशिक्षणाधिकारी अनिता शिंदे यांनी सांगितले. परीक्षा कालावधीत भरारी पथके परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत.
इयत्ता पाचवीसाठी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व इयत्ता आठवीसाठी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा रविवार (ता.३१) जुलै रोजी होत आहे. या परीक्षेसाठी जुन्नर तालुक्यातून इयत्ता ५ वी साठी २ हजार २९२ विद्यार्थी व इयत्ता ८ वी साठी १ हजार २७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. तालुक्यातील १७ परीक्षा केंद्रावर पाचवी तर १३ परीक्षा केंद्रावर आठवीची परीक्षा होणार आहे. परीक्षा केंद्रावर ३० केंद्रसंचालकांची नेमणूक केली असून त्यांना सर्व सूचना दिल्या असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03432 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..