जुन्नरला सरपंचपदासाठी २६ उमेदवारी अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला सरपंचपदासाठी २६ उमेदवारी अर्ज
जुन्नरला सरपंचपदासाठी २६ उमेदवारी अर्ज

जुन्नरला सरपंचपदासाठी २६ उमेदवारी अर्ज

sakal_logo
By

जुन्नर, ता. २९ : जुन्नर तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या ३६ ग्रामपंचायतीपैकी सोमवार (ता. २९) अखेर ११ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी १७ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर, आज अखेर सरपंच पदासाठी २६ अर्ज दाखल झाले असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.
सरपंचपदासाठी दाखल झालेले अर्ज पुढीलप्रमाणे :
तळेरान-३, सीतेवाडी-१, चावंड-२, कोपरे-१, अंजनावळे-१, आंबोली-२, उच्छिल-१, तांबे-२, घंगाळदरे-२, खुबी-१, मंगरूळ-१. यापूर्वी केवाडी, खुबी, तळेरान, तांबे, सीतेवाडी, येणेरे ह्या सहा ग्रामपंचायतीसाठी नऊ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. १५ ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी दाखल अर्ज पुढीलप्रमाणे : सीतेवाडी-४, चावंड-१, कोपरे-२, तेजुर -४, आंबोली -२, उच्छिल- ६, तांबे-३, घंगाळदरे-२, केवाडी-३, गोद्रे-२, मढ-२, खुबी-३, मंगरूळ- ४, पिंपळगाव जोगा-२, पारगाव तर्फे मढ -३ असे एकूण ४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यापूर्वी सीतेवाडी, अंजनावळे, चिल्हेवाडी, पिंपळगाव जोगा, उंबज नंबर दोन या ग्रामपंचायतीसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची १ सप्टेंबर ही शेवटची मुदत आहे

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03506 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..