जुन्नरला निवडणुकीत एकूण ९ अर्ज अवैध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरला निवडणुकीत
एकूण ९ अर्ज अवैध
जुन्नरला निवडणुकीत एकूण ९ अर्ज अवैध

जुन्नरला निवडणुकीत एकूण ९ अर्ज अवैध

sakal_logo
By

जुन्नर, ता. ३० : जुन्नर तालुक्यातील ३६ ग्रामपंचायतीच्या सरपंच व सदस्यपदासाठी उमेदवारी अर्जांची शुक्रवारी (ता. ३०) छाननी करण्यात आली. छाननीनंतर सदस्यपदासाठी राजूर, सोनवळे, अंजनावळे, तेजूर, पारगावतर्फे मढ, गोद्रे येथील प्रत्येकी एक; तर तळेरान येथील दोन, असे एकूण आठ अर्ज अवैध ठरले. त्यामुळे २८६ जागांसाठी ५३३ उमेदवारांचे ५३७ वैध अर्ज राहिले आहेत. सरपंचपदासाठी एक अर्ज अवैध झाल्याने १८८ उमेदवारांचे १८९ अर्ज वैध झाले.

Web Title: Todays Latest District Marathi News Jun22b03519 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..