निरगुडे-पाडळी गटाच्या कार्याध्यक्षपदी राजू रावते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निरगुडे-पाडळी गटाच्या कार्याध्यक्षपदी राजू रावते
निरगुडे-पाडळी गटाच्या कार्याध्यक्षपदी राजू रावते

निरगुडे-पाडळी गटाच्या कार्याध्यक्षपदी राजू रावते

sakal_logo
By

जुन्नर, ता. ४ : येथील राष्ट्रवादी युवक काँगेसच्या निरगुडे-पाडळी गटाच्या कार्याध्यक्षपदी राजू रावते व उपाध्यक्षपदी अनिल रावते यांची नियुक्ती झाली. आमदार अतुल बेनके व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले असून जिल्हा परिषदेच्या निरगुडे-पाडळी गटात युवकांचे संघटन करून पक्षाची ध्येय धोरणे घराघरात पोचविण्यासाठी काम करावे असे नमूद केले आहे.