पिंपळगाव सिद्धनाथला क्रीडा साहित्याची चोरी

पिंपळगाव सिद्धनाथला क्रीडा साहित्याची चोरी

जुन्नर,ता.११ : पिंपळगाव सिद्धनाथ (ता.जुन्नर) येथील लक्ष्मी फूटवेअर अँड स्पोर्टचे दुकानाचा दरवाजा उचकटून दुकानातील सुमारे १६ हजार रुपये किमतीच्या क्रीडा साहित्य चोरीस नेले आहे. दुकानाचे मालक अमर अशोक घोगरे (रा. पिंपळगाव सिद्धनाथ, ठाकरवाडी ता. जुन्नर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरटया विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली.
चोरट्यांनी रात्रीच्या वेळी दुकानाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. दुकानातील विराज कंपनीच्या 5 बॅट प्रत्येकी सोळाशे रुपये किमतीच्या पाच बॅट तीन हजार २०० रुपये किमतीचा वॉरियर्स कंपनीच्या दोन बॅट,गेम चेंजेर्स कंपनीची एक हजार ७०० ,रुल्ये किमतीची एक बॅट, रक हजार ४०० रुपये किमतीचे टेनिस बॉलचे चार बॉक्स,२ हजार ४०० रुपये किमतीचे ८ स्पोर्ट शूज यांचा समावेश आहे. ओतूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com