खळद येथे संभाजी महाराजांना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खळद येथे संभाजी महाराजांना अभिवादन
खळद येथे संभाजी महाराजांना अभिवादन

खळद येथे संभाजी महाराजांना अभिवादन

sakal_logo
By

खळद, ता. १४ : खळद (ता. पुरंदर) येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ यांच्या वतीने संभाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच कैलास कामथे, सदस्य दशरथ कादबाने, भाऊसाहेब कामथे, योगेश कामथे, नम्रता कादबाने, ग्रामसेवक सुरेश जगताप, कैलास कामथे, सुरेश रासकर, शिवाजी कामथे, सोमनाथ कांबळे, श्रीरंग कादबाने, अविनाश जाधव, संजय कामथे, राजेंद्र चव्हाण, विकास कादबाने, अंकुश कामथे, गोरख कादबाने, कैलास खळदकर, बाळासाहेब कामथे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b01004 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top