पेरणीपूर्व मशागतीची खळद परिसरात लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेरणीपूर्व मशागतीची
खळद परिसरात लगबग
पेरणीपूर्व मशागतीची खळद परिसरात लगबग

पेरणीपूर्व मशागतीची खळद परिसरात लगबग

sakal_logo
By

खळद, ता. ११ : खळद (ता. पुरंदर) परिसरात गेले दोन दिवस झालेल्या हलक्या पावसामुळे शेतकरी खरीपाच्या पेरणीपूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. या भागात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. मात्र पाऊस होईल, या आशेने शेतकरी आपली पेरणीपूर्व मशागत असावी, यासाठी आपली नांगरट मोडून काकरणी, पाळी घालणे आदी कामे करण्यासाठी लगबग करत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Kaa22b01026 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top