पळसदेव येथे विद्यालयात योगासनांची प्रात्यक्षिके | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पळसदेव येथे विद्यालयात योगासनांची प्रात्यक्षिके
पळसदेव येथे विद्यालयात योगासनांची प्रात्यक्षिके

पळसदेव येथे विद्यालयात योगासनांची प्रात्यक्षिके

sakal_logo
By

कळस, ता. २३ : पळसदेव (ता. इंदापूर) येथील गीता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एल. जी. बनसुडे विद्यालयात योगदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी योगासने सादर केली. योगाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन आर्ट ऑफ लिविंगचे बिपिन मोहिते व दीपक अनपट यांनी केले.
शरीर सुदृढ, निरोगी व रोगापासून मुक्ततेसाठी योगासनाचे महत्त्व या वेळी विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले. संस्थचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत बनसुडे, सचिव नितीन बनसुडे, प्राचार्या वंदना बनसुडे, प्राचार्य राहुल वायसे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Kal22b00511 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top