बाळासाहेब भांडवलकर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाळासाहेब भांडवलकर यांचे निधन
बाळासाहेब भांडवलकर यांचे निधन

बाळासाहेब भांडवलकर यांचे निधन

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. २१ : कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील बाळासाहेब सदाशिव भांडवलकर (वय ७१) यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष व शिरूर तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सुनील भांडवलकर हे त्यांचे पुत्र होत.

Web Title: Todays Latest District Marathi News Kbm22b02348 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..