कोरेगाव-वढू रस्त्यावरील पुलाच्या कामाबाबत सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरेगाव-वढू रस्त्यावरील 
पुलाच्या कामाबाबत सूचना
कोरेगाव-वढू रस्त्यावरील पुलाच्या कामाबाबत सूचना

कोरेगाव-वढू रस्त्यावरील पुलाच्या कामाबाबत सूचना

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. २३ : छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाकडे जाणाऱ्या कोरेगाव भीमा ते श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) या रस्त्यावर किऑन कारखान्याजवळ सुरु असलेल्या पुलाचे काम गुणवत्तापूर्ण व्हावे, याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना आमदार अशोक पवार यांनी केल्या.
या रस्त्यावर किऑन कारखान्याजवळ ७५ लाख रुपये खर्चाच्या पुलाचे काम करताना रस्त्याचे वळण काढून उतार देखील काढून पुलाचे काम गुणवत्तापूर्ण करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचनाही आमदार पवार यांनी केल्या. याप्रसंगी बांधकाम विभागाचे उपअभियंता मयूर सोनवणे व इतर अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Kbm22b02382 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..