वाघोलीत सफाई कर्मचाऱ्यांना फराळ वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाघोलीत सफाई कर्मचाऱ्यांना फराळ वाटप
वाघोलीत सफाई कर्मचाऱ्यांना फराळ वाटप

वाघोलीत सफाई कर्मचाऱ्यांना फराळ वाटप

sakal_logo
By

केसनंद, ता. २५ : शिवसेना जिल्हा प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सफाई कर्मचाऱ्यांना फराळ वाटप करून त्यांची दिवाळी गोड करण्यात आली.
वाघोली येथे महानगरपालिका कर्मचारी, सफाई कामगार, डाक विभाग, तलाठी कार्यालय तसेच आशा वर्कर, प्राथमिक आरोग्य केंद्र व महावितरण आदी कर्मचाऱ्यांना दीपावलीनिमित्त मिठाई वाटप करून शुभेच्छा देण्यात आल्या.