ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोरेगावात मोफत टि शर्ट वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोरेगावात मोफत टि शर्ट वाटप
ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोरेगावात मोफत टि शर्ट वाटप

ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोरेगावात मोफत टि शर्ट वाटप

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता. १७ : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने ५०० युवकांना मोफत टि-शर्टचे वाटप करण्यात आले. उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद यांनी पुढाकार घेऊन राबविलेल्या या उपक्रमाप्रसंगी शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, जिल्हा संघटक युवराज निंबाळकर, जिल्हा सल्लागार रोहीदास शिवले, जिल्हा समन्वयक आनंदराव हजारे, शिवाजी नवले, दत्ता गिलबिले, अरविंद गव्हाणे व संतोष गव्हाणे उपस्थित होते.