पांडुरंग चकोर यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पांडुरंग चकोर यांचे निधन
पांडुरंग चकोर यांचे निधन

पांडुरंग चकोर यांचे निधन

sakal_logo
By

कोरेगाव भीमा, ता.१४ : कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील पांडुरंग बापूराव चकोर (वय ९२) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, विवाहित मुलगी, जावई, आणि सुना, नातवंडे असा मोठा परिवार परिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघटक रामहरी चकोर हे त्यांचे पुत्र होत.
-----------------
03504