भिकोबा सरडे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिकोबा सरडे यांचे निधन
भिकोबा सरडे यांचे निधन

भिकोबा सरडे यांचे निधन

sakal_logo
By

केसनंद, ता. २६ : पेरणे (ता. हवेली) येथील प्रगतशील शेतकरी भिकोबा गणपत सरडे (वय ८३) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे व दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. उद्योजक हरीश्चंद्र सरडे व बाळासाहेब सरडे हे त्यांचे पुत्र तर पेरणेच्या माजी उपसरपंच रेखा हरीश्चंद्र सरडे या सूनबाई होत.