पद्मावती सोसायटीची निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पद्मावती सोसायटीची  
निवडणूक बिनविरोध
पद्मावती सोसायटीची निवडणूक बिनविरोध

पद्मावती सोसायटीची निवडणूक बिनविरोध

sakal_logo
By

केडगाव, ता. ४ : केडगाव (ता. दौंड) येथील पद्मावती विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. सोसायटीची स्थापना सन १९९५ मध्ये झाली असून, आतापर्यंतच्या सर्व निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. तेरा जागांसाठी निवडणूक लागली होती. सोसायटीमध्ये भटक्या जमातीचे सभासद नसल्याने ही जागा रिक्त राहिली. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पाराजी हंडाळ, धोंडीबा शेळके, राजेंद्र मलभारे, मोहन देशमुख यांनी प्रयत्न केले. बिनविरोध निवडून आलेले संचालक : मनोज शेळके, प्रसाद शेळके, संपत मोरे, भानुदास देशमुख, विठ्ठल शेळके,शुभम मलभारे, नवनाथ देशमुख, संपत शेळके, नारायण शेळके, सुरेखा देशमुख, सुनंदा देशमुख, राजू कांबळे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ked22b00952 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top