Thur, June 1, 2023

राहुल कुल
राहुल कुल
Published on : 10 March 2023, 10:05 am
हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला गतिमान करणारा असून, राज्यातील गोरगरीब जनता, शेतकरी, कष्टकरी, कामगार, बारा बलुतेदार, दिव्यांग व महिला भगिनींच्या अपेक्षांना न्याय देणारा आहे. समाजाच्या सर्व घटकांचा विचार करत असतानाच रोजगारनिर्मिती, पर्यावरणपूरक पायाभूत सुविधांची निर्मिती याकडे देखील या अर्थसंकल्पात विशेष लक्ष दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणारा व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दूरगामी परिणाम करणारा आहे.
- राहुल कुल, आमदार