Wed, Sept 27, 2023

छाया थोरात यांचे निधन
छाया थोरात यांचे निधन
Published on : 4 June 2023, 2:32 am
केडगाव, ता. ४ : पिंपळगाव (ता. दौंड) येथील छाया अरुण थोरात (वय ६०) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुलगे, सूना नातवंडे असा परिवार आहे. राज्य पुरस्कार प्राप्त लेखक व पत्रकार नितीन थोरात यांच्या त्या आई होत.