निमगावला शासन आपल्या दारी उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निमगावला शासन आपल्या दारी उपक्रम
निमगावला शासन आपल्या दारी उपक्रम

निमगावला शासन आपल्या दारी उपक्रम

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता. १५ : निमगाव केतकी येथे आज शुक्रवारी (ता. १६) महाराजस्व अभियानांतर्गत शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन केले असून एकाच छताखाली सर्व प्रकारचे दाखले येथे उपलब्ध होणार असल्याची माहिती निमगाव केतकी चे सरपंच प्रवीण डोंगरे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष तात्यासाहेब वडापुरे यांनी दिली.
संत सावतामाळी मंदिराच्या प्रांगणात सकाळी ११ वाजता बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते व माजी मंत्री व इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली या अभियानाचा प्रारंभ होणार आहे.
या अभियानात सर्व खात्यांचे टेबल लावण्यात येणार असून विद्यार्थ्यांना व नागरिकांना विविध प्रकारचे दाखले हे मिळणार असल्याने याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे केले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Ket22b00896 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..