चंद्रशेखर चांदणे यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रशेखर चांदणे यांचे निधन
चंद्रशेखर चांदणे यांचे निधन

चंद्रशेखर चांदणे यांचे निधन

sakal_logo
By

निमगाव केतकी, ता.३१ : निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील चंद्रशेखर देविदास चांदणे (वय ४२) यांचे हृदयविकाराने निधन झाले. चंद्रशेखर चांदणे हे पंतप्रधान कौशल विकास योजना यामध्ये प्रशिक्षक म्हणून काम पाहत होते .त्यांच्या पश्चात आई, भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे. राहुल देविदास चांदणे हे त्यांचे बंधू होत.
01743