शारदा नागरी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

शारदा नागरी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

खेड-शिवापूर, ता. २७ : वेळू (ता. भोर) येथील शारदा सहकारी नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापन समितीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.
सर्वसाधारण वर्ग मतदार संघातून पांगारे श्रीपती दिनकर, पांगारे संतोष सोपान, सुर्वे मंगेश रामचंद्र, वाडकर शिवाजी लक्ष्मण, पांगारे पांडुरंग किसन, वाडकर मारुती लक्ष्मण, महिला राखीव मतदार संघातून अवसरे नीराबाई विठ्ठलराव आणि पांगारे लता रमेश, अनुसूचित जाती जमाती मतदार संघातून शिंदे संतोष सदाशिव, इतर मागास प्रवर्ग मतदार संघातून गोसावी किरण दौलत आणि भटक्या जाती-जमाती मतदार संघातून पवार भावेश सुभाष यांची बिनविरोध निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून व्ही. जी. शिंदे यांनी काम पाहिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com