संजय पोळ यांचे निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संजय पोळ यांचे निधन
संजय पोळ यांचे निधन

संजय पोळ यांचे निधन

sakal_logo
By

शिक्रापूर, ता. ९ ः पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथील भैरवनाथ तरुण नाट्य मंडळाचे अध्यक्ष संजय दिनेशचंद्र
पोळ (वय ५६) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहीत मुली, नातवंडे असा परिवार आहे. शिक्रापूर परिसरातील सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सहभाग असे. सांस्कृतिक क्षेत्रात नवनवीन कलाकार घडविण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांना नाट्य-कलाक्षेत्रात पोळ दाजी म्हणूनही संबोधले जायचे. अखिल भारतीय नाट्य परिषदेचे ते शिरूर तालुका उपाध्यक्ष होते.

Web Title: Todays Latest District Marathi News Knd22b01355 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top