अक्षय करपेने पटकाविला ''रायगड केसरीचा'' किताब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षय करपेने पटकाविला ''रायगड केसरीचा'' किताब
अक्षय करपेने पटकाविला ''रायगड केसरीचा'' किताब

अक्षय करपेने पटकाविला ''रायगड केसरीचा'' किताब

sakal_logo
By

मोई, ता. ५ : खेड येथील पहिलवान अक्षय अण्णा करपे यांना रायगड केसरी ''किताब मिळाला. वरंधगाव रायगड येथे आमदारांच्या अभीष्टचिंतन दिवसानिमित्त राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मनाचा समजला जाणारा रायगड केसरी ''किताब व मनाची गदा आमदार भरत गोगावले यांच्या हस्ते आखाड्यात अक्षय याला प्रदान करण्यात आला. अटीतटीच्या झालेल्या कुस्ती लढतीत मनाचा रायगड केसरी ''किताब व गदा मिळाल्या बद्दल खेड तालुक्याच्या कुस्तीगीर मल्ल, ग्रामस्थ कडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


01099

Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00550 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top