कुरुळी येथे ट्रकच्या धडकेत एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरुळी येथे ट्रकच्या धडकेत एक ठार
कुरुळी येथे ट्रकच्या धडकेत एक ठार

कुरुळी येथे ट्रकच्या धडकेत एक ठार

sakal_logo
By

कुरुळी, ता.२८ ः कुरुळी गावच्या हद्दीत ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एकजण ठार झाला. या प्रकरणात प्रदीप बबन पिंगळे (रा. वाकी खुर्द, ता. खेड यांनी फिर्याद दिली असून ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघातात संजय अंबादास कैतके (वय ३३, रा. मोशी) यांचा मृत्यू झाला आहे तर रतन पाटील (रा. मोशी) हे जखमी झाले आहेत. संजय कैतके हे त्यांच्या दुचाकीवरून रतन पाटील यांना सोबत घेऊन जात होते त्यांच्या दुचाकीला आरोपीच्या ट्रकने धडक दिली. त्यात संजय यांचा मृत्यू झाला तर रतन हे गंभीर जखमी झाले आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00569 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top